Ad will apear here
Next
सरसेनापती हंबीरराव चित्रपटाच्या संहितेचे रायगडावर शेतकऱ्यांच्या हस्ते पूजन
माजी सैनिकांची विशेष उपस्थिती
किल्ले रायगडावर सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाच्या संहितेचे पूजन करताना प्रवीण तरडे, संदीप मोहिते-पाटील, धर्मेंद्र बोरा, सौजन्य निकम, धैर्यशील मोहिते-पाटील, महेश लिमये, अभिनेता राकेश बापट आदी

पुणे : मुळशी पॅटर्न या गाजलेल्या चित्रपटानंतर लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत. नुकतेच पाच शेतकऱ्यांच्या हस्ते किल्ले रायगडावर या चित्रपटाच्या संहितेचे पूजन करण्यात आले.  


या वेळी प्रवीण तरडे, संदीप मोहिते पाटील, धर्मेंद्र बोरा व सौजन्य निकम हे निर्माते, तसेच धैर्यशील मोहिते पाटील, महेश लिमये, अभिनेता राकेश बापट, सुनील अभ्यंकर, रमेश परदेशी, अमोल धावडे, सुनील पालकर, तेजपाल वाघ, निखिल चव्हाण, अनिरुद्ध दिंडोरकर, शिवव्याख्याते आणि इतिहास संशोधक सौरभ करडे, मार्केटिंग डायरेक्टर विनोद सातव, कार्यकारी निर्माते विशाल चांदणे यांच्यासह शेतकरी, माजी सैनिक आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीडचे ग्रामस्थ आणि चित्रपटाचे कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, २०२० मध्ये तो प्रदर्शित होणार आहे.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZXICG
Similar Posts
‘पानिपत’मध्ये घुमला कराडच्या तुतारीचा आवाज कराड : मराठी वीरांच्या अफाट शौर्याची कहाणी सांगणारा पानिपत चित्रपट पाहताना त्यात वाजणारी तुतारी अंगावर रोमांच उभे करते. ही तुतारी कोणी वाजवली आहे माहित आहे का? ही तुतारी वाजवली आहे कराडमधल्या तरुणांनी. कालौघात नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली ही मराठी मातीतली लोककला इथल्या काही युवकांनी जपली आहे. त्यामुळे
‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ मराठीतही मुंबई : शूरवीर मराठा योद्धा तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावरील तान्हाजी : द अनसंग वॉरीयर हा चित्रपट आता मराठी भाषेतही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, संपूर्ण महाराष्ट्रात दहा जानेवारी २०२० रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे
शिवरायांचा पराक्रम - अफझलखानाचा वध - नाट्य (व्हिडिओ) पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्यातर्फे शिवजयंतीनिमित्त पूर्वी सादर करण्यात आलेल्या जिवंत देखाव्याचा हा व्हिडिओ. सदाशिव पेठेतील श्रीमंत शिवसाई प्रतिष्ठानच्या ५० कलाकारांनी हा देखावा सादर केला. या नाट्याचे लेखन महेंद्र महाडिक यांनी, नेपथ्य महेश रांजणे यांनी, तर रंगभूषा राहुल सुरते यांनी केली
शिवरायांच्या पराक्रमाचा पोवाडा (रत्नदुर्ग किल्ल्यावरील व्हिडिओ) ज्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी प्रत्येक पिढीला प्रेरणा देतात, असे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचे संपूर्ण जीवनच पराक्रमांनी भरलेले आहे. परंतु अफझलखान वधाच्या प्रसंगात शौर्य, नाट्य, थरार ठासून भरलेला आहे. या प्रसंगावर आधारित असलेला, वीररसाने भरलेला पोवाडा आजच्या शिवजयंतीनिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ आपल्यासमोर घेऊन येत आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language